Monday, October 10, 2022

पिल्लू आणि उल्लू.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पिल्लू आणि उल्लू

इकडून एक पिल्लू आहे,
तिकडून एक पिल्लू आहे.
जेवढ्या जेवढ्या फांद्या,
त्यावरती एक उल्लू आहे.

पिल्लू सोडून सोडून,
लोकांना उल्लू बनवले जाते!
लोकांच्या विसरभोळेपणाला,
जाहिरपणे हिणवले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8069
दैनिक झुंजार नेता
10ऑक्टोबर2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026