Tuesday, October 11, 2022

नवीन आवृत्त्या.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नवीन आवृत्त्या

कुणीही गोठून जाईल,
असे धनुष्यबाण ताणले गेले.
आता जे जे पदरी पडले,
ते ते पवित्र मानले गेले.

नावात थोडाफार बदल,
शिवसेना मात्र कॉमन आहे !
शो असो बॅड शो,
सैनिकच खरा शो मॅन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8070
दैनिक झुंजार नेता
11ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...