Thursday, October 6, 2022

भाषणबाजी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

भाषणबाजी

कधी यांचे शासन असते,
कधी त्यांचे शासन असते.
अदलाबदल झाली की,
दोघांचे एकच भाषण असते.

करण्यापेक्षा बोलण्याच्या,
गोष्टी खरच सोप्या असतात !
भाषणबाजी करता करता,
लोकांना टोप्या असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6600
दैनिक पुण्यनगरी
6ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...