Saturday, October 22, 2022

आजा ते नातू... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आजा ते नातू

राजकीय व्यासपीठावरती
सर्वांचेच नातू झळकू लागले.
लोकांना सांगायची गरज नाही,
ओळखायचे ते ओळखू लागले.

कुणाला वाटतो पोरखेळ,
कुणाचे अजब तर्कट आहे!
कुणाच्या मते हा बालिशपणा,
कुणाच्या मते हे पोरकट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6612
दैनिक पुण्यनगरी
22ऑक्टोबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...