Thursday, October 20, 2022

काँग्रेसाध्यक्ष... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

काँग्रेसाध्यक्ष

अशी थरथरून जाऊ नकोस,
जे झालेय ते खरच बरं गे.
काँग्रेस गांधी मुक्त झाली,
तू जे ऐकले आहे ते खरं गे.

ती ती गोष्ट होतच राहते,
जी काळाची डिमांड असते !
अध्यक्षपदापेक्षाही मोठी,
पक्षामध्ये हाय कमांड असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6612
दैनिक पुण्यनगरी
20ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...