Saturday, February 4, 2023

वाढदिवसाची लावणी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
वाढदिवसाची लावणी
नाचा आणि नाचवा,
यातच खरा धोका आहे.
वाढदिवसाच्या मोक्याला,
लावणीचाच ठेका आहे.
ठेक्याचे ठेक्याशी,
मोठे नाजूक नाते आहे!
आजकाल मोठा भाव,
गवत मी खाते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8167
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4फेब्रुवारी 2023
----------------------------------
मराठी वात्रटिका

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...