आजची वात्रटिका
-----------------------------
समाज प्रबोधन
फुकट्यांना फुकटे म्हणू नका,
वकट्यांना वकटे म्हणू नका.
समाजपरिवर्तन करायचे तर,
नकट्यांना नकटे म्हणू नका.
ओव्यांनी जेवढे परिवर्तन होते,
तेवढे परिवर्तन शिव्यांनी होत नाही.
शिव्यांनी सुरुवात केली की,
ऐकणाराही समजून घेत नाही.
शिव्या हे परिवर्तनाचे साधन नाही,
ओव्या हेच परिवर्तनाचे साधन आहे!
जे हश्या आणि टाळ्यांचे भुकेले नसते,
तेच तर खरे समाजप्रबोधन आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6713
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
7फेब्रुवारी2023
----------------------------------
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 18 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका 8 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
-सूर्यकांत डोळसे
6फेब्रुवारी 2023
No comments:
Post a Comment