Monday, June 24, 2019

चिंता आणि गुंता



आ।ज।ची ।वा।त्र।टि।का
-------------------------------
चिंता आणि गुंता
आत्मचिंतन बैठकांची
सर्व पक्षांना चिंता आहे.
बाहेरच्यापेक्षा आतच,
सर्व पक्षात गुंता आहे.
आपले दात,आपलेच ओठ,
ही सर्वांचीच गुंतागुंत आहे !
सहनशीलता आणि विश्वासाचा,
समजून उमजून अंत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5487
दैनिक पुण्यनगरी
24जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
https://suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...