Sunday, June 9, 2019

थापालॉजी



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
थापालॉजी
गुणवंतांच्या पाठीवर,
जश्या कौतुकाच्या थापा आहेत.
तसे गुणवंतांचे श्रेय लाटताना,
कुणा कुणाला धापा आहेत.
गुणवंतांच्या श्रेयाची,
जोरात वाटावाटी आहे !
त्यामुळेच कुणाची थाप खरी,
कुणाची थाप खोटी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6972
दैनिक झुंजार नेता
9जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...