Thursday, June 20, 2019

गणिताची उजळणी



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
गणिताची उजळणी
बाराखडीची चौदाखडी,
हे तर खूप मागे झाले.
आता उजळणीवरून
मराठी प्रेमी जागे झाले.
नव्याच्या हातात हात द्यायचा,
तर हा पायात पाय आहे.
फक्त एकमेकांना विचारा,
मोबाईल नंबर काय आहे?
सुलभीकरणाला विरोध,
ही भूमिका टोकाची आहे !
कुणीही बदलू शकत नाही,
झाकली मूठ किती लाखाची आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6983
दैनिक झुंजार नेता
20जून2019
--------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...