Wednesday, June 12, 2019

रड-गाणेआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
रड-गाणे
प्रत्यक्ष 'अमृता'हून मोठे
इथे आडनाव होऊ लागले.
गाणे सोडून कपड्याचेच,
लोक रडगाणे गाऊ लागले.
ज्यांना गदारोळ करायचाय,
ते तर तो करीत आहेत !
उरलेले इतरजण मात्र,
सेल्फीपासून प्रेरीत आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5475
दैनिक पुण्यनगरी
12जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

कोरोना युग