Saturday, June 15, 2019

राजकीय उथळता



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
राजकीय उथळता
आजची राजकीय परिस्थिती
नेमकी सांगू कशी आहे?
एकीकडे फाटा-फूट,
दुसरीकडे घुसा-घुशी आहे.
फाटा-फूट आणि घुसा-घुशीचा,
सर्वत्र सुळसुळाट चालू आहे !
राजकीय उथळतेचा,
सर्वत्र खळखळाट चालू आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)ठी
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6978
दैनिक झुंजार नेता
15जून2019
---------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...