Tuesday, June 18, 2019

भारत विरुद्ध पाक



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
भारत विरुद्ध पाक
प्रत्यक्ष खेळाच्या अगोदरच
जाहिरातवाल्यांचे फावले होते.
फादर्स डे चा मौका साधीत,
थेट अभिनंदनलाही गोवले होते.
खेळ कुठलाही असो,
त्याला अखिलाडूवृत्तीचा शाप असतो !
पाकिस्तानला सातव्यांदा कळाले,
शेवटी बाप हा बाप असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5481
दैनिक पुण्यनगरी
18जून2019
---------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...