Friday, June 14, 2019

भावी मुख्यमंत्री



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
भावी मुख्यमंत्री
भावी पंतप्रधानानंतर आता,
भावी मुख्यमंत्र्यांचीही लिस्ट आहे.
आमच्याकडून तर सर्वांसाठी
नेहमीप्रमाणेच ऑल दी बेस्ट आहे.
भावी पीएम प्रमाणे हेसुद्धा
हास्यास्पद मॅटर होऊ शकते !
झाकल्या मुठी तश्याच ठेवल्या तर,
बेस्टच्या काय? बेटर होऊ शकते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)ठी
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6977
दैनिक झुंजार नेता
14जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

daily vatratika....20april2024