Friday, June 21, 2019

जातीय पाठबळ


-------------------------------

जातीय पाठबळ
महापुरुषांना संकुचित करण्यात,
त्यांच्या जातीचाच हात आहे.
प्रत्येक महापुरूषांच्या पाठीमागे,
आज त्यांची त्यांची जात आहे.
ते महापुरुष दुर्दैवी की सुदैवी?
ज्यांच्या मागे त्यांची जात नाही!
त्यांची नावे मी का सांगू?
जसे काय तुम्हांला ज्ञात नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6984
दैनिक झुंजार नेता
21जून2019
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#योगदिन
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...