Saturday, June 22, 2019

डिक्लेरेशन



स्पेशल वात्रटिका
-----------------------------
डिक्लेरेशन
दु:खाने केली धुलाई,
तरी मी सोशित आहे.
तुझी शपथ घेवून सांगते,
माझा डाव घोषित आहे.
डाव घोषित करावा,
एवढी माझ्याकडे आघाडी नाही !
पण तुझा पराभव बघायला,
मी काही तेवढी वेडी नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी 
दैनिक लोकप्रश्न
17मार्च 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

daily vatratika...24nove2024