Thursday, June 13, 2019

क्रिकेट वर्ल्ड कप 2019

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
क्रिकेट वर्ल्ड कप 2019
जणू डकवर्थ आणि लुईस,
पावसाचे कान फुंकतो आहे.
सर्वात जास्त सामने,
यंदा पाऊसच जिंकतो आहे.
सामने जिंकण्याचे नवे रेकॉर्ड,
आता पावसाच्याच नावावर आहे !
खेळ आणि कर्तृत्वापेक्षाही,
यंदा सगळा हवाला,
पावसाच्याच डावावर आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)ठी
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6976
दैनिक झुंजार नेता
13जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...