Sunday, June 23, 2019

हॅट्ट्रीक



क्रिकेट विश्वकप
स्पेशल वात्रटिका
---------------------------
हॅट्ट्रीक
माझ्या भूत,
भविष्य आणि वर्तमानाची
तू हॅट्ट्रीक घेतलेली.
माझी सारी खेळीच
तुझ्यावर बेतलेली.
भूत-भविष्याची काळजी नाही,
माझ्या वर्तमा नाचे काय?
सावधान,नो बॉल होशिल,
तुझा घसरतोय पाय !!
--------------------------------------
टोपीवर टोपी 
दैनिक लोकप्रश्न
21मार्च 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

daily vatratika....20april2024