Thursday, June 20, 2019

क्रिकेट वॉटर कप



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
क्रिकेट वॉटर कप
नको नको म्हणत असतानाही,
पाऊस भलताच सोकला आहे.
त्याने क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप' चा,
'वॉटर कप'करून टाकला आहे.
पावसाची ही मागणी
भविष्यात पुरवली जाऊ शकते !
आईस हॉकीप्रमाणे क्रिकेटचीही,
वॉटरकप स्पर्धा 
भरवली जाऊ शकते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5483
दैनिक पुण्यनगरी
20जून2019
---------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase.1

No comments:

पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पोट निवडणूक पोटात एक ओठात एक, तरीही जवळीक वाढली जाते. पोटनिवडणूक असली की, ती बिनविरोध काढली जात...