Tuesday, June 11, 2019

बापकमाई

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
बापकमाई
पोरांच्या आपकमाईचा
जरी मोठा ढोल असतो.
आपकमाईपेक्षा बापकमाईचा
राजकारणात मोठा रोल असतो.
कधी कधी गॉडमदर,
जास्तीत जास्त गॉडफादर असतो !
बापकमाईचा हा अंक,
पुन्हा पुन्हा नव्याने सादर असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5474
दैनिक पुण्यनगरी
11जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments: