Sunday, June 23, 2019

सांस्कृतिक अंडरवर्ल्डआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
सांस्कृतिक अंडरवर्ल्ड
कुणाच्या कथा,कुणाच्या कविता,
अभ्यासक्रमात लावल्या जातात.
ज्याच्या त्याच्या लॉब्या,
ज्याला त्याला पावल्या जातात.
शालेय स्तर ते विद्यापीठ,
सगळा मामला सेम टू सेम असतो!
सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कडून
कसदार प्रतिभेचा गेम असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5486
दैनिक पुण्यनगरी
23जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...