Monday, June 10, 2019

इव्हेंट मॅनेजमेंटआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
इव्हेंट मॅनेजमेंट
त्यांचे होते राजकारण,
आपल्याला वीट येऊ शकतो.
त्यांच्या राजकीय गरजेपोटी,
कशाचाही इव्हेंट होऊ शकतो.
आंनदाचा जरूर इव्हेंट करा,
पण दुःखाच्या इव्हेंटचा वीट आहे !
तुमचा राजकीय इव्हेंट म्हणजे,
जनतेच्या जखमेवर मीठ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6973
दैनिक झुंजार नेता
10जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...