आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
-------------------------------
योगायोग
कुणाचे भोगासन चालू आहे,
कुणाचे योगासन चालू आहे.
भरल्यापोटी कुणा-कुणाचे,
जोरात भाषण चालू आहे.
कुणाचे योगासन चालू आहे.
भरल्यापोटी कुणा-कुणाचे,
जोरात भाषण चालू आहे.
योगासन काय?भोगासन काय?
सगळा योगायोगाचा भाग आहे !
ज्याला कळूनही वळत नाही,
त्याचा सर्वात जास्त राग आहे !!
सगळा योगायोगाचा भाग आहे !
ज्याला कळूनही वळत नाही,
त्याचा सर्वात जास्त राग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5484
दैनिक पुण्यनगरी
21जून2019
--------------------------------
#आजच्यावात्रटिका
#योगदिन
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/
https://suryakantdolase.blogspot.com/
No comments:
Post a Comment