Monday, June 10, 2019

पावसाचा वेध

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
पावसाचा वेध
पाऊस सरळशी सरळ,
वाकड्याशी वाकडा आहे.
वेधशाळेसोबत त्याचा,
छत्तीसचा आकडा आहे.
पंचांगवाल्यांच्या नक्षत्रांनाही,
पावसाच्या नजरेत अर्थ नाही !
आजकाल कोणतेही नक्षत्र,
नावाप्रमाणे फारसे सार्थ नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6972
दैनिक झुंजार नेता
9जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...