Saturday, June 22, 2019

बैलासन



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
बैलासन
बैलासनचे महत्त्व सांगणे,
यात आमचा काही बनाव नाही.
ज्याला बैलासन जमते,
त्याच्या आयुष्यात ताण तणाव नाही.
एकदा गुबूगुबूची सवय झाली की,
त्यात मनःशांती आणि मजा आहे !
विवाहित मंडळींसाठी तर,
बैलासन हा आसनांचा राजा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5485
दैनिक पुण्यनगरी
22जून2019
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#योगदिन
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...