आजची वात्रटिका
-------------------------------
-------------------------------
मस्ती की पाठशाला
बालभारतीमधले धडे
एकमेकांना शिकवू लागले.
पीजेवर पीजे मारीत,
विधीमंडळात हश्या पिकवू लागले.
एकमेकांना शिकवू लागले.
पीजेवर पीजे मारीत,
विधीमंडळात हश्या पिकवू लागले.
कुणी बाळबोध,कुणी तरुण,
कुणी म्हातारा-कोतारा आहे !
परस्परांच्या कर्तृत्वाचा
नावानिशी पाणउतारा आहे !!
कुणी म्हातारा-कोतारा आहे !
परस्परांच्या कर्तृत्वाचा
नावानिशी पाणउतारा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6986
दैनिक झुंजार नेता
23जून2019
-------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment