Sunday, June 16, 2019

जखम



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
जखम
जेंव्हा जेंव्हा निष्ठेची,
खुलेआम चेष्टा होते.
तेंव्हा तेंव्हा जखमी,
राजकीय निष्ठा होते.
वर वर भरली तरी,
आत मात्र ओली असते!
जखमी निष्ठा मग,
उपेक्षेची वाली असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)ठी
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6979
दैनिक झुंजार नेता
16जून2019
---------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...