Wednesday, June 19, 2019

हाल-ए-पाकिस्तान



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
हाल-ए-पाकिस्तान
नेहमीप्रमाणे भारताकडून
कुट कुट कुटले गेले.
नेहमीप्रमाणे पाकिस्तानात
टिव्हीच टिव्ही फुटले गेले.
हा खेळकरपणा नाही,
हा वेडेपणाचा भाग आहे !
मनामध्ये खुन्नस अन,
नको तिथे आग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6982
दैनिक झुंजार नेता
19जून2019
---------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase.1

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...