Tuesday, June 11, 2019

नसती 'मुका' दमकी

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
नसती 'मुका' दमकी
गाजण्यासाठी आणि वाजण्यासाठी,
एकच मार्ग एकदम फुका असतो.
उंटाच्या नको तिथला,
अगदी हमखासपणे मुका असतो.
इतर उंटावरचे शहाण्यांचा
उंटावर बसविण्याचा हेका असतो !
जो तो म्हणतो,माझीच लाल;
उंट तरी बरा बिचारा मुका असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6974
दैनिक झुंजार नेता
11जून2019
--------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

कोरोना युग