Thursday, June 17, 2021

रोड शो

आजची वात्रटिका
---------------------

रोड शो

आली अंगावर,
घेतली शिंगावर.
तुम्ही जाऊ नका,
भगव्या रंगावर.

ना लोकशाहीचे पथ्य,
ना वादात तथ्य आहे!
राडा मिथ्य पण,
राम नाम सत्य आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7622
दैनिक झुंजार नेता
17जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...