Thursday, June 17, 2021

अरे राम!

आजची वात्रटिका
---------------------

अरे राम!

काल पर्यंत फक्त बाचाबाची,
आज त्याचाच राडा झाला.
एकमेकांच्या अब्रुचा,
भर रस्त्यात झाडा झाला.

सेना-भाजपाच्या आंदोलनाचा,
अशोभनीय रोड शो आहे !
प्रत्यक्ष तोही रोखू शकला नाही,
याच्या पाठीशी जो आहे!!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6178
दैनिक पुण्यनगरी
17जून2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...