Tuesday, June 22, 2021

'ईडी' पिशी अवस्था


 आजची वात्रटिका

---------------------


'ईडी' पिशी अवस्था

विरोधकांच्या विरोधात
अशी काही पाचर ठोकली आहे.
सगळ्या विरोधकांची अवस्था,
'ईडी' पिशी करून टाकली आहे.

कुणाची मालमत्ता जप्त,
कुणाच्या कारकीर्दीला सुरुंग आहे!
एवढ्यावरच न थांबता,
त्यांच्या स्वागताला तुरुंग आहे!!

-सूर्यकांतडोळसे,पाटोदा
(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6183
दैनिक पुण्यनगरी
22जून2021

No comments:

पक्षांतराचे भविष्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे भविष्य फोडाफोडी आणि ओढाओढी, हे तर सगळे चालूच आहे. दुसरीकडे गेल्यावरतीही, तिसरीकडची लालूच आहे...