Wednesday, June 23, 2021

राष्ट्रमंच


 आजची वात्रटिका

---------------------

राष्ट्रमंच

नवे नाव धारण करून,
पुन्हा जुनाच संच आहे.
तिसरी-चौथी आघाडी नाही,
त्याचे नाव राष्ट्रमंच आहे.

आयोजक आणि प्रायोजक,
याचा मात्र घोळ आहे !
ताकाला चला,भांडे लपवा;
हीच खरी ओळ आहे!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7627
दैनिक झुंजार नेता
23जून2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...