Tuesday, June 15, 2021

कलावंत


 आजची वात्रटिका

---------------------
कलावंत
कुणाचा कलगीतुरा आहे,
कुणाचा सलगीतुरा आहे.
कालच्या पेक्षा आजचा,
गोंधळ मात्र बरा आहे.
मावशी आणि पेंद्याची,
चांगलीच जुगलबंदी आहे!
राजकीय सवाल-जबाबची,
रोज नव्याने नांदी आहे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6176
दैनिक पुण्यनगरी
15जून2021

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...