Wednesday, June 16, 2021

चिटका 'चीट' की

आजची वात्रटिका
---------------------

चिटका 'चीट' की

कोरोनाच्या लसीचा,
वेगळाच फंडा आहे.
अँटीबॉडीज ऐवजी,
बॉडीलाच चिकटगुंडा आहे.

कशालाही कशाची,
ही चिटका चिटकी आहे!
ज्यांनी हा तमाशा मांडला,
त्यांनाही पक्के ठाऊक,
चिटका चिटकी नाटकी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7621
दैनिक झुंजार नेता
16जून2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...