Tuesday, June 15, 2021

भेटी लागी जीवा....

आजची वात्रटिका
---------------------

भेटी लागी जीवा.... कुणाची भेट चोरून-लपून, कुणाची खुल्लम खुल्ला आहे. कुणाचा आडपडल्यातून, कुणाचा उघड उघड हल्ला आहे. कुणाच्या जीवात जीव येतो, कुणाचा जीव खालीवर होतो! त्यांच्या भेटीगाठीचा परिणाम, राजकीय हालचालीवर होतो !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7620 दैनिक झुंजार नेता 15जून2021

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...