Saturday, June 12, 2021

कोरोना लसीकरण


आजची वात्रटिका
---------------------
कोरोना लसीकरण
जिकडे बघावे तिकडे,
लसीकरणाची चर्चा आहे.
ज्येष्ठांची नकारघंटा तर,
पैसेवाल्यांचा खर्चा आहे.
रोग प्रतिकार शक्ती सोडून,
कुठे अंगात चुंबकत्व आहे!
अनेक अफवा आल्या गेल्या,
मात्र लसीकरणाला महत्व आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
चिमटा-6174
दैनिक पुण्यनगरी
12जून2021 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...