Tuesday, June 8, 2021

सोदाहरण स्पष्टीकरण

आजची वात्रटिका
---------------------

सोदाहरण स्पष्टीकरण

वरवर जरी त्यांच्यात,
एकमेकांचा त्रागा असतो.
आतून मात्र त्यांच्यात,
सत्तेचा धागा असतो.

सत्तेचा धागाच त्यांच्यातले,
मतभेद शिवू शकतो!
पाहिजे तेवढी उदाहरणे,
आजूबाजूला पाहू शकतो!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
चिमटा-6170
दैनिक पुण्यनगरी
8जून2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...