Sunday, June 6, 2021

स्कूल रिपोर्ट

आजची वात्रटिका
---------------------

स्कूल रिपोर्ट

करोनाच्या लाटेमध्येसुद्धा,
काही विद्यार्थी लक्की आहेत.
दहावी-बारावीचे स्कॉलर मात्र,
नक्की मनापासून दुःखी आहेत.

सगळे वरच्या वर्गात गेले,
कुणीसुद्धा मागे राहिले नाही!
पहिलीचेही दुसरीत गेले,
ज्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7612
दैनिक झुंजार नेता
6जून2021

 

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...