Monday, June 21, 2021

लेटर बॉम्बचा प्रताप


 आजची वात्रटिका

---------------------
लेटर बॉम्बचा प्रताप

पत्र वाचता वाचताच
वाचणाराला धाप आहे.
दुसरे तिसरे काही नाही
हा लेटरबॉम्बचा 'प्रताप' आहे.
बॉम्बवर बॉम्ब,
लेटर बॉम्ब कोसळू लागले !
खालपासून वरपर्यंत,
मनोबल ढासळू लागले!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6182
दैनिक पुण्यनगरी
21जून2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...