Thursday, June 3, 2021

अकरावीचे दुःख

आजची वात्रटिका
---------------------

अकरावीचे दुःख

कोरोनामुळे तुमचीही,
माझ्यासारखीच गत झाली.
मला तर कधीच नव्हती,
आता तुमचीही पत गेली.

आपल्याच दुःखाची,
अकरावीने पोल खोलली !
दहावी-बारावीकडे बघत,
अकरावी दुःखाने बोलली!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6165
दैनिक पुण्यनगरी
3जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...