Wednesday, June 23, 2021

स्वबळाची खाज

आजची वात्रटिका
---------------------

स्वबळाची खाज

काल झाली, उद्या होईल;
तीच गोष्ट आज होत आहे.
राहुन राहुन कुणालातरी,
स्वबळची खाज येत आहे.

स्वबळची खाज म्हणजे,
प्रत्येकाची खाजगी बाब आहे!
आपल्या आपल्या हातामध्ये,
आपली आपली आब आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6184
दैनिक पुण्यनगरी
23जून2021
 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...