Friday, June 25, 2021

जाहीर आभार


आजची वात्रटिका
---------------------
जाहीर आभार
ज्यांनी लस दिली,
त्यांचेही जाहीर आभार.
ज्यांनी लस घेतली,
त्यांचेही जाहीर आभार.
घेणारे ऐच्छीक आहेत,
त्यांना नकाराची युक्ती आहे!
सर्वांचे आभार माना,
आभाराची मात्र सक्ती आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7629
दैनिक झुंजार नेता
25जून2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...