Thursday, June 10, 2021

बापकमाई

आजची वात्रटिका
---------------------

बापकमाई

तीन तिघाडे काम बिघाडे,
नक्की असे काहीसे झाले.
कुणीही कुणाला भेटो,
आपल्या बापाचे काय गेले?

सडलेल्या युतीची,
जणू ही दिलजमाई आहे !
भूतकाळ साक्षी आहे,
ही तर बापकमाई आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7616
दैनिक झुंजार नेता
10जून2021
-------------

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...