Saturday, June 5, 2021

नांदा सौख्य भरे

आजची वात्रटिका
---------------------

नांदा सौख्य भरे

जेंव्हा सगळेच कसे,
अगदी विसंगत वाटते.
तेंव्हा सुसंगत सुद्धा,
अगदी कुसंगत वाटते.

सततच्या विसंगतीला,
सत्त्ताच एकत्र बांधू शकते!
विसंगती सहन केले की,
कुणीही सुखाने नांदू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7611
दैनिक झुंजार नेता
5जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...