Saturday, June 19, 2021

छत्र्या दुरुस्ती

आजची वात्रटिका
---------------------

छत्र्या दुरुस्ती

छत्र्या दुरुस्त करायला,
हात शिवशिवू लागले.
काँग्रेसच्या छत्री दुरुस्तीला,
विरोधक नावे ठेवू लागले.

फाटलेले कापड,
तुटलेले दांडे आहेत!
मुठीवर मुठी आवळा,
हे मोसमी फंडे आहेत!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोद(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6180
दैनिक पुण्यनगरी
19जून2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...