Friday, June 11, 2021

देव - घेव

आजची वात्रटिका
---------------------

देव - घेव

इथे लोक देणारे आहेत,
म्हणूनच इथे घेणारे आहेत!
इथे लोक खाऊ घालतात,
म्हणूनच इथे खाणारे आहेत.

टाळी ही टाळीच असते,
ती एका हाताने वाजत नाही!
तोपर्यंत घेणारांना खाज नाही,
जोपर्यंत देणाऱ्याची खाजत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7617
दैनिक झुंजार नेता
11जून2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...