Saturday, June 5, 2021

धूम -धडाका

आजची वात्रटिका
---------------------

धूम -धडाका

जगणे आणि मरणे,
कोरोनाने महाग केले.
दवाखान्याचा खर्च,
पेलण्यास भाग केले.

देणाऱ्यांची मजबूरी,
घेणाराही सोकू लागला!
लबाडी - लुबाडी बघून,
कोरोना धूम ठोकू लागला!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6167
दैनिक पुण्यनगरी
5जून2021

 

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...