Wednesday, April 22, 2026

स्तर रचना....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
स्तर रचना
आपला मतदार राजा,
कधी कधी वाटते जाणता आहे.
फक्त तोच दाखवून देऊ शकतो,
कुणाचा स्तर कोणता आहे?
ज्याचा त्याचा स्तर म्हणजे,
ज्याची त्याची पायरी आहे.
ज्याची त्याची प्रतिमाच,
इथे ज्याची त्याची वैरी आहे.
कुणी इतरांचा स्तर काढला तर,
तेही आपला तर काढू शकतात !
पहिल्याने पातळी सोडली तर,
दुसरेही पातळी सोडू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9255
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22 एप्रिल 2026
 

No comments:

स्तर रचना....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- स्तर रचना आपला मतदार राजा, कधी कधी वाटते जाणता आहे. फक्त तोच दाखवून देऊ शकतो, कुणाचा स्तर कोणता आह...