Thursday, April 9, 2026

आनंदी आनंद....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
आनंदी आनंद
हे सांगायची गरज नाही,
धंदा आहे पण गंदा आहे,
खरात बाबाच्या व्हिडिओचा,
म्हणे ऑनलाइन धंदा आहे.
कुणा कुणाच्या वाट्याला,
बघा कसला कसला छंद आहे?
खरे दुःख याचे की,
सगळाच आनंदी आनंद आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 124
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
9 एप्रिल 2026
 

No comments:

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...